E-marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ yojanadoot online application process ] : मुख्यमंत्री योजनादुत योजनांच्या माध्यमातुन राज्यात तब्बल 50,000 योजनादुतांची पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत , सदर योजना दुताकरीता आवश्यक पात्रता , वेतनमान तसेच अर्ज प्रक्रिया पुढीलप्रमाणे जाणून घेवूयात ..
आवश्यक अर्हता : सदर योजनादुत या पदांकरीता अर्ज सादर करण्यासाठी उमेदवाराचे वय हे 18-35 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असेल , तसेच किमान शैक्षणिक अर्हता ही कोणत्याही शाखेचा पदवीधर असणे आवश्यक असेल . तसेच उमेदवारांस संगणकाचे ज्ञान व अद्यावत मोबाईल असणे आवश्यक असेल . तसेच उमेदवार हा राज्याचा रहीवाशी तसेच त्याचे आधारकार्ड बँक खात्याशी संलग्न असावेत .
योजनादुताची फायदे : योजनादुत म्हणून काम केल्यास , प्रत्यक्ष कामाचा अनुभव येईल , तसेच सामाजिक बदलाचा भाग बनण्याची संधी उपलब्ध होईल , तसेच विद्यावेतनांमधून युवकांना आर्थिक सहाय्य मिळेल , तसेच शिकण्याबरोबरच कौशल्य विकास व सरकारी कामकाजाचा अनुभव येणार आहे .
हे पण वाचा : सेंट्रल कोलफील्ड्स लिमिटेड मध्ये तब्बल 1180 जागेसाठी महाभरती , लगेच करा आवेदन !
सदर योजनादुतांची तब्बल 50 हजार जागेसाठी नेमणूक ही 06 महिने कालावधीकरीता करण्यात येणार असून , सदर योजना दुतास प्रतिमहा 10,000/- रुपये विद्यावेतन दिले जाणार आहेत .
अर्ज प्रक्रिया : ऑनलाईन माध्यमातुन https://www.mahayojanadoot.org/ या संकेतस्थळावर उमेदवार नोंदणी या ऑप्शनवर क्लिक करुन ऑनलाईन पद्धतीने आवेदन सादर करु शकता ..
- राज्य शासकीय अधिकारी / कर्मचारी यांच्या बाबतीत दि.16.09.2024 रोजी महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित !
- राज्यात या 11 दिवशी पडणार मुसळधार पाऊस ; ” या” जिल्ह्यांना अलर्ट जारी – पंजाबराव यांचा नवा हवामान अंदाज ..
- दि.01.01.2016 रोजी किंवा त्यानंतर सेवानिवृत्त / शासन सेवेत असताना निधन झालेल्या / होणाऱ्यांना अर्जित रजा रोखीकरण सुधारित करणेबाबत महत्वपुर्ण GR .
- पवित्र पोर्टलद्वारे नियुक्त शिक्षकांना पुन्हा परीक्षा द्यावी लागणार बातमीबाबत , राज्य शासनांकडून खुलासा !
- राज्यातील सर्वच शाळा दि.25 सप्टेंबर रोजी राहणार बंद ; सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांवर कर्मचाऱ्यांचा महामोर्चा ..