शेतकऱ्यांना मोठी खुशखबर : राज्यातील जिल्हानिहाय शेतकऱ्यांना मदतनिधी जाहीर ; शासन निर्णय निर्गमित दि.05.09.2024

E-marathipepar खुशी पवार प्रतिनिधी [ District wise farmer held nidhi shasan nirnay ] : राज्यात माहे नोव्हेंबर 2023 ते माहे जुलै 2024 या कालावधीमध्ये विविध जिल्ह्यात अवेळी पाऊस तसेच अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानीपोटी बाधित शेतकऱ्यांना मदत देणेबाबत , राज्य शासनांच्या महसुल व वन विभागांकडून दिनांक 05.09.2024 रोजी अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे … Read more

शेतकऱ्यांना अतिवृष्टीमुळे मिळणार नुकसान भरपाई ;  प्रशासनास पंचनामे करण्याचे निर्देश .

E-marathipepar संगीता पवार प्रतिनिधी [ ativrushi nukasan bharapai nirnay ] : राज्यामध्ये यावर्षी विदर्भ,  मराठवाड्यात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी होत आहे , यामुळे पिकांची नुकसान होताना दिसून येत आहे . दरवर्षीपेक्षा यावर्षी मराठवाडा , विदर्भामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस होत आहे . यामुळे सोयाबीनला अति पावसामुळे नुकसान होताना दिसून येत आहे . ज्या भागात अतिवृष्टी झाली आहे … Read more

10 सप्टेंबर पासून सोयाबीन , कापूस उत्पादक शेतकऱ्यांना 10,000/- रुपयांच्या अनुदान वाटपास सुरुवात !

E-marathipepar संगीता पवार प्रतिनिधी [ soyabean kapus anudan start from 10 September] : सन 2023 खरीप हंगामामध्ये कापूस व सोयाबीन पिकास योग्य प्रकारे भाव मिळाला नाही , यामुळे शेतकऱ्यांना अर्थसहाय्य करण्याकरिता कमाल दहा हजार रुपये इतक्या मर्यादित अर्थसहाय्य करण्याबाबत , राज्य शासनाकडून घेण्यात आलेला निर्णयाच्या अनुषंगाने दिनांक 10 सप्टेंबर पासून सदर कापूस व सोयाबीन उत्पादक … Read more

सोयाबीन व कापूस पिकांच्या अनुदानाचे 5,000/- रुपये खात्यामध्ये आले की नाही ; मोबाईल वरून असे करा चेक .

E- marathipepar संगीता पवार प्रतिनिधी [ soyabean & kapus anudan beneficiary status ] : मागील वर्षी खरीप हंगामामध्ये सोयाबीन व कापूस लागवड केलेल्या शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी पाच हजार रुपये मदत निधी जाहीर करण्यात आलेली आहे . सदर मदत निधी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वर्ग वर्ग केली जात आहे , सदर रक्कम आपल्या खात्यामध्ये आली की नाही याबाबत … Read more

राज्यातील सोयाबीन व कापुस उत्पादक शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी 5000/- अनुदान आजपासुन मिळणार !

E-marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ cotton & soyabean anudan ] : राज्यातील सोयाबीन व कापुस उत्पादक शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी 5000/- रुपये अनुदान देण्याचा निर्णय राज्य शासनांकडून घेण्यात आला आहे , तर सदरचे अनुदान आज पासुन प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये वर्ग करण्यात येणार आहेत . आज दिनांक 21 ऑगस्ट पासुन बीड जिल्ह्यातील परळी वैजनाथ या ठिकाणी राज्यस्तरीय … Read more