गणेशोत्सव कालावधीमध्ये गणेश भक्तांना मिळणार “ही” खास मोफत सुविधा ; GR निर्गमित दि.04.09.2024
E-marathipepar संगीता पवार प्रतिनिधी [ in Ganesh festival road free tax facility Shasan Nirnay ] : सन 2024 कालावधीमध्ये गणेशभक्ता करिता एक खास मोफत सुविधा उपलब्ध करून देणे बाबत राज्य शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडून दिनांक 4 सप्टेंबर 2024 रोजी महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे . सन 2024 वर्षाच्या गणेशोत्सव करिता कोकणामध्ये जाणाऱ्या भाविकांना वाहनांना पथकरातून … Read more