राज्य कर्मचाऱ्यांना सुधारित पेन्शन लागु करण्याचा प्रस्तावावर आजच्या मंत्रीमंडळ बैठकीत होणार निर्णय !
E-marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ state employee sudharit pension scheme cabinet nirnay today news ] : राज्य कर्मचाऱ्यांना सुधारित पेन्शन लागु करण्याचा प्रस्तावावर आज दिनांक 25 ऑगस्ट 2024 रोजी होणाऱ्या मंत्रीमंडळ बैठकीमध्ये निर्णय होणार असल्याची माहिती समोर येत आहे . यामुळे राज्यातील कर्मचाऱ्यांना दिलासा मिळणार आहे . काल दिनांक 24 ऑगस्ट रोजी केंद्रीय कर्मचाऱ्यांना युनीफाईड … Read more