माहे सप्टेंबर 2024 वेतन देयक संदर्भात आत्ताची मोठी महत्त्वपूर्ण अपडेट ; जाणून घ्या सविस्तर परिपत्रक !

E-marathipepar संगीता पवार प्रतिनिधी [ September month payment update paripatrak ] : राज्यातील शाळा , महाविद्यालय मधील विद्यार्थ्यांना सुरक्षित वातावरण तयार करण्याकरिता राज्य शासनाकडून विविध उपाय योजना राबवले जात आहेत . जेणेकरून मुलींना शालेय  आवारामध्ये सुरक्षितेच्या दृष्टीने आनंददायी वातावरण तयार होईल, या अनुषंगाने जिल्हा परिषद कार्यालय बुलढाणा यांच्यामार्फत अधीक्षक वेतन व भविष्य निर्वाह निधी पथक … Read more