दहावी व बारावी मध्ये 60% पेक्षा अधिक गुण प्राप्त विद्यार्थ्यांना 51 हजार रुपयांची आर्थिक मदत !
E-marathipepar संगीता पवार प्रतिनिधी [ ssc & hsc pass students scholarship ] : उच्च शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना 51 हजार रुपयांची आर्थिक मदत देण्याची तरतूद स्वाधारी योजना अंतर्गत करण्यात आलेली आहे . सदर योजना अंतर्गत राज्यातील गुणवंत विद्यार्थ्यांना 51 हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाणार आहे . राज्यामध्ये स्वाधार योजना पूर्वीपासून कार्यरत आहे , या … Read more