लाडकी बहीण योजने अंतर्गत सप्टेंबर महिन्यामध्ये पात्र महिलांना मिळणार 4,500/- ; आधार लिंक खात्यामध्येच येणार पैसे .
E-marathipepar संगीता पवार प्रतिनिधी [ ladaki bahin yojna money transfer in next month ] : राज्य शासनाने लागू केलेल्या लाडकी बहीण योजने अंतर्गत पात्र महिलांच्या बँक खात्यामध्ये तीन हजार रुपये वर्ग केले आहेत , परंतु ज्यांनी दिनांक 31 जुलै नंतर अर्ज सादर केली आहेत , अशा पात्र महिलांना आता सप्टेंबर महिन्यामध्ये तीन महिन्याचे एकंदरीत 4500/- … Read more