सरकारी कर्मचाऱ्यांना हे दोन आर्थिक लाभ दिवाळी सणापूर्वीच मिळणार ; जाणून घ्या सविस्तर !
E-marathipepar संगीता पवार प्रतिनिधी [ government employee two big benifits before divali festival ] : सरकारी कर्मचाऱ्यांना यंदाच्या वर्षीची दिवाळी अधिकच आनंदात जाणार आहे , कारण यावर्षी सरकारी कर्मचाऱ्यांना नवीन पेन्शन योजना त्याचबरोबर वाढीव महागाई भत्तासह घरभाडे भत्तामध्ये वाढ होणार आहे . यामुळे यंदाच्या वर्षाची दिवाळी सरकारी कर्मचाऱ्यांना अधिकच लाभदायक ठरणार आहे . नवीन सुधारित … Read more