राज्य शासकीय कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय वाढीचा प्रस्तावास तुर्तास मंजुरी नाही ..

E-marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Maharashtra state employee retirement age news ] : राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीचे वय वाढीबाबतच्या प्रस्तावाला राज्य शासनांकडून तुर्तास मंजुरी नसल्याचे वृत्त समोर येत आहेत . यामुळे सेवानिवृत्तीचे वय वाढीबाबत कर्मचाऱ्यांना दिलासा मिळणार नाही . राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय हे केंद्र सरकार तसेच इतर 25 राज्य सरकार प्रमाणे 60 वर्षे … Read more

जुनी पेन्शन, निवृत्तीचे वय, आश्वासित प्रगती योजना ,सुधारित वेतन ,आगाऊ वेतन इ.22 मागणी करिता महासंघाकडून प्रसिद्धीपत्रक..

E-marathipepar संगीता पवार प्रतिनिधी [ old pension, retirement age,new pay scale,agau vetanvadh news] : जुनी पेन्शन,  सेवानिवृत्तीचे वय 60 वर्ष ,आश्वासित प्रगती योजनेचा लाभ, सुधारित वेतन , आगाउ वेतन वाढ इ. प्रमुख 22 मागणी करिता दिनांक 29 ऑगस्ट 2024 पासून होणाऱ्या बेमुदत संपामध्ये महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाने सहभाग घेतला असून संघटनेच्या वतीने प्रसिद्धीपत्रक सादर … Read more

राज्य कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीचे वय 60 वर्षे व जुनी पेन्शन बाबत , राज्य शासनांचा काय विचार ? जाणून घ्या सविस्तर ..

E-marathipepar प्रणिता पवार प्रतिनिधी [ State employee Retirement age & Old Pension demand news ] : राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबतीत सेवानिवृत्तीचे वय 60 वर्षे व जुनी पेन्शन योजना बाबत राज्य शासनांचा नेमका काय विचार आहे , याबाबत सविस्तर माहिती या लेखांमध्ये घेवूयात .. जुनी पेन्शन बाबत काय विचार ? : राज्य शासनांकडून जुनी पेन्शन योजना लागु … Read more