राज्य सरकारी कर्मचारी व इतरांना जुलै 2024 पासुन सुधारित घरभाडे भत्ता ( HRA ) ; वित्त विभागाचा GR .
E-marathipepar प्रणिता पवार प्रतिनिधी [ Maharashtra employee sudharit gharabhade bhtta shasan nirnay ] : राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांना महागाई भत्तावर आधारित घरभाडे भत्ता लागु करणेबाबत , राज्य शासनांच्या वित्त विभाग मार्फत दिनांक 05.02.2024 रोजी महत्वपुर्ण जीआर निर्गमित करण्यात आलेला आहे . केंद्र शासनांच्या 7 व्या वेतन आयोगामधील शिफारशीप्रमाणे केंद्र शासनांच्या केंद्रीय कर्मचाऱ्यांना लागु करण्यात आलेल्या वेतन … Read more