दि.04 सप्टेंबर रोजी मुख्यमंत्री यांच्यासोबत कर्मचारी संघटनेच्या झालेल्या बैठकीत , राज्य अधिकारी – कर्मचारी करिता मोठ्या घोषणा !

E-marathipepar संगीता पवार प्रतिनिधी [ maharashtra state employees meeting nirnay ] : काल दिनांक 04 सप्टेंबर 2024 रोजी राज्याचे मुख्यमंत्री यांच्यासोबत कर्मचारी संघटनांची बैठक आयोजित करण्यात आली होती . सदर बैठकीमध्ये कर्मचाऱ्यांच्या दिनांक 29 ऑगस्ट 2024 रोजीच्या संपाच्या पार्श्वभूमीवर सविस्तर चर्चा करण्यात आली . सदर बैठकीअंती राज्य अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या करिता मोठे महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात … Read more

जुनी पेन्शन योजनेसाठी शिर्डी येथे राज्य महा अधिवेशन ; लाखोच्या संख्येने कर्मचारी होणार सहभाग !

E-marathipepar संगीता पवार प्रतिनिधी [ old pension scheme state maha-adhiveshan] : राज्यातील कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या मागणी करिता राज्यामध्ये विविध आंदोलने केली जात आहेत . नुकतेच राज्य सरकारने केंद्र सरकारने लागू केलेली युनिफाईड पेन्शन स्कीम जशाच्या तसे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना लागू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेण्यात आला आहे . परंतु सदर युनिफाईड पेन्शन … Read more

खोट्या प्रमाणपत्र धारक कर्मचाऱ्यांची तपासणी करून त्यांच्यावर कारवाई करणे बाबत सर्व जिल्हाधिकारी यांच्या प्रति परिपत्रक सादर .

E-marathipepar संगीता पवार प्रतिनिधी [ employee Re-checking shasan paripatrak ] : राज्यातील कर्मचाऱ्यांची तपासणी करून नोकरीमध्ये दिव्यांग प्रवर्गातून खोट्या प्रमाणपत्र धारण करून सेवेत सामील झालेल्या उमेदवारांची फेर मेडिकल तपासणी करून खोट्या प्रमाणपत्र आढळणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याचे निर्देश दिव्यांग कल्याण आयुक्तालय मार्फत दिनांक 25 ऑगस्ट 2024 रोजी महत्त्वपूर्ण परिपत्रक निर्गमित करण्यात आलेला आहे . सदर परिपत्रकानुसार … Read more