राज्यातील NPS धारक अधिकारी / कर्मचाऱ्यांसाठी वित्त विभागाचा अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय .
E-marathipepar प्रणिता पवार प्रतिनिधी [ Maharashtra state employee finance department imp Shasan nirnay ] : महाराष्ट्र राज्य शासन सेवेत दि.01.11.2005 नंतर सेवेत रुजु झालेल्या अधिकारी कर्मचाऱ्यांसाठी राज्य शासनांच्या वित्त विभागांकडुन दिनांक 09 मे 2024 रोजी अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे . ज्या कर्मचाऱ्यांना राष्ट्रीय पेन्शन योजना लागु आहे , अशा कर्मचाऱ्यांनी जर … Read more