शासकीय योजनांचे प्रचार व प्रसिद्धी करिता राज्यात तब्बल 50,000 मुख्यमंत्री योजना दुतांची नेमणूक ; जाणून घ्या पात्रता , मानधन !
E-marathipepar संगीता पवार प्रतिनिधी [ cm mukhyamanyri yojana doot ] : शासनाच्या विविध योजनांची प्रचार व प्रसिद्धीकरिता मुख्यमंत्री योजना दुत राज्यात राबवली जात असून , सदर योजनांच्या माध्यमातून राज्यातील तब्बल पन्नास हजार युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत . सदर योजना दिनांक 9 जुलै 2024 रोजीच्या शासन निर्णयानुसार मान्यता देण्यात येत आहे . सदर योजना … Read more