दि.04 सप्टेंबर रोजी मुख्यमंत्री यांच्यासोबत कर्मचारी संघटनेच्या झालेल्या बैठकीत , राज्य अधिकारी – कर्मचारी करिता मोठ्या घोषणा !
E-marathipepar संगीता पवार प्रतिनिधी [ maharashtra state employees meeting nirnay ] : काल दिनांक 04 सप्टेंबर 2024 रोजी राज्याचे मुख्यमंत्री यांच्यासोबत कर्मचारी संघटनांची बैठक आयोजित करण्यात आली होती . सदर बैठकीमध्ये कर्मचाऱ्यांच्या दिनांक 29 ऑगस्ट 2024 रोजीच्या संपाच्या पार्श्वभूमीवर सविस्तर चर्चा करण्यात आली . सदर बैठकीअंती राज्य अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या करिता मोठे महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात … Read more