लाडकी बहिणीचे आधार Enable for DBT असेल तरच मिळणार पैसे ; Enable Status व कोणत्या खात्यात पैसे येणार ? असे करा मोबाइलवरून चेक ..
E-marathipepar संगीता पवार प्रतिनिधी [ ladaki bahin yojna enable for DBT STATUS] : लाडकी बहीण योजने अंतर्गत दिनांक 31 जुलै पूर्वी अर्ज केलेल्या लाडके बहिणींना 3000/- रुपये बँक खात्यामध्ये वर्ग करण्यात आले आहेत .अशा बहिणीची एकूण संख्या 80 लाख इतकी आहे . तर उर्वरित 31 जुलै नंतर अर्ज केलेल्या लाडकी बहीणना सदर योजना अंतर्गत अनुदानाचा दुसरा … Read more