कर्मचाऱ्यांना तीन लाभांची सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना लागु करणेबाबत , अत्यंत महत्वपुर्ण सुधारित GR निर्गमित दि.11.09.2024
E-marathipepar खुशी पवार प्रतिनिधी [ ashasit pragati yojana sudharit shasan nirnay ] : कर्मचाऱ्यांना तीन लाभांची सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना लागु करणेबाबत राज्य शासनांच्या नगर विकास विभाग मार्फत अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे . महाराष्ट्र राज्यातील राज्यस्तरीय नगरपरिषद संवर्गा अधिकारी व नगरपरिषदा तसेच नगरपंचायतींमधील कर्मचाऱ्यांना वित्त विभागाच्या दिनांक 02 मार्च 2019 … Read more