राज्यातील शिक्षकांना दिलासा देणारा शासन निर्णय निर्गमित GR दि.23.08.2024

E- marathipepar संगीता पवार प्रतिनिधी [ teacher works shasan nirnay gr] : राज्यातील शिक्षकांना दिलासा देणारा अत्यंत महत्त्वपूर्ण शासन निर्णय दिनांक 23 ऑगस्ट 2024 रोजी राज्य शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाकडून निर्गमित करण्यात आलेला आहे . सदर शासन निर्णय नुसार शैक्षणिक व अशैक्षणिक कामांच्या वर्गीकरण संदर्भात माहिती विशद करण्यात आली आहे . सदर शासन … Read more