नोकरी करणाऱ्या महिलांचे लैंगिक शोषण तसेच अत्याचार रोखणेबाबत , सरकारकडून नविन कायदा .
E-marathipeapr संगिता पवार प्रतिनिधी [ Job women protection new Rules ] : नोकरी करणाऱ्या महिलांचे लैंगिक शोषण व अत्याचार रोखणेबाबत , शासनांकडून नविन कायद्याची निर्मिती करण्यात आलेली आहे , सदर कायद्यांमध्ये जबर गुन्हा करणाऱ्यांसाठी फाशीची शिक्षा देण्यापर्यंतची तरतुद नमुद करण्यात आलेली आहे . राज्यातील महिला व बालकांवर अत्याचार व लैंगिक शोषण वाढत चालले आहेत , … Read more