सप्टेंबर महिन्यात 109% पाऊसमान ; तर 04 सप्टेंबर पर्यंत “या” जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाची शक्यता !

Spread the love

E-marathipepar संगीता पवार प्रतिनिधी [ September month rain Update news ] : सप्टेंबर महिन्यातील हवामान अंदाज भारतीय हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे . यंदाच्या वर्षी  सप्टेंबर महिन्यात 109%  पेक्षा अधिक पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे , परंतु राज्यातील दक्षिण मराठवाडा , मध्य महाराष्ट्राचा दक्षिण भाग या जिल्ह्यामध्ये भागात सरासरी पाऊसमान होण्याची शक्यता भारतीय हवामान खात्याकडून वर्तवण्यात आलेली आहे .

भारतीय हवामान खात्याचे महासंचालक श्री. मृत्युंजय मोहपात्रा यांनी दिलेल्या अंदाजानुसार , देशांमध्ये ऑगस्ट महिन्यात सरासरीपेक्षा अधिक पावसाच्या शक्यता वर्तवण्यात आली आहे . परंतु प्रत्यक्षामध्ये सरासरीपेक्षा 7 टक्के अधिक पाऊस झाला आहे . तर सप्टेंबर महिन्यामध्ये देशातील बहुतांश भागांमध्ये चांगल्या पावसाचा अंदाज भारतीय हवामान खात्याकडून वर्तवण्यात आलेला आहे . सरासरीपेक्षा 109 टक्के पेक्षा अधिक पावसाचा अंदाज यावेळी हवामान खात्याचे महासंचालक यांनी व्यक्त करण्यात आला आहे . यामध्ये सरासरी 167.9  मिलिमीटर इतका पाऊसमान राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे .

सप्टेंबर महिन्यामध्ये देशातील बिहार ,मणिपूर , मेघालय , आसाम , अरुणाचल प्रदेश या राज्यामध्ये सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे . तसेच तमिळनाडू , आंध्र प्रदेश,  कर्नाटक,  लडाख या राज्यांमध्ये सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे .

राज्यातील सप्टेंबर पाण्याचा पाऊसमान : राज्यात माहे सप्टेंबर महिन्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस होण्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आलेला आहे . यामध्ये कोकणातील सर्व भागामध्ये त्याचबरोबर विदर्भातील सर्व जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा अधिक पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे . यापैकी कोकण किनारपट्टी भागात व पूर्व विदर्भामध्ये सर्वाधिक पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे .

हे पण वाचा : समुद्रामध्ये वादळाने घेतला रौद्र रूप ; तब्बल 80 वर्षांमध्ये पुन्हा राज्यात धोक्याचा इशारा !

तर राज्यातील सोलापूर , सांगली,  सातारा या जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे . त्याचबरोबर दक्षिण मराठवाड्यामध्ये सरासरी पाऊस पण असण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे .

04 सप्टेंबर पर्यंत राज्यातील या जिल्ह्यामध्ये पडणार मुसळधार पाऊस : आज पासून दिनांक 4 सप्टेंबर पर्यंत राज्यातील सातारा , पुणे,  रत्नागिरी , रायगड , कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये पावसाचा येलो आल्यानंतर ज्वारी करण्यात आलेला आहे .

शेतकऱ्यांनो नियमित हवामान अंदाज कृषी विषयक माहिती योजना यांची रेग्युलर  अपडेट साठी खालील व्हाट्सअप ग्रुप मध्ये जॉईन व्हा !.

Leave a Comment