महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेच्या वतीने , जुनी पेन्शन करीता पेन्शन राज्य महाअधिवेशन ;

Spread the love

E-marathipepar प्रणिता पवार प्रतिनिधी [ old pension scheme pension maha – adhiveshan ] : राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागु करणेबाबत , महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेच्या वतीने पेन्शन राज्य महा – अधिवेशन करण्यात आले आहेत , याबाबतची सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे जाणून घेवूयात ..

राज्यात काही दिवसांमध्ये विधानसभेच्या निवडणुका पार पडणार आहेत , त्यात भविष्यातील सरकार निवडून दिले जाणार आहेत , त्यामुळे सदर निवडणुकींमध्ये जुनी पेन्शन लागु करणेबाबत , राज्यातील विविध पक्षांची भुमिका काय असेल ? हे सर्व कर्मचाऱ्यांसमोर व्यक्त करण्याकरीता महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेचे पहिले पेन्शन राज्य महा- अधिवेशन दिनांक 15 ऑगस्ट 2024 रोजी शिर्डी येथे आयोजित करण्यात आले होते .

सदर अधिवेशनांमध्ये राज्यातील सर्व पक्षांच्या पक्षप्रमुखाला निमंत्रित करण्यात आले होते , त्यांना पक्षिय भुमिकेला अनुसरुन संघटनेची भूमिका ठरविण्यात येणार आहेत . सदर अधिवेशनांसाठी राज्यभरातुन लाखो कर्मचारी एकत्रितरित्या VoteforOPS चा संकल्प केला आहे .

हे पण वाचा : स्टाफ नर्स , परिचर , तंत्रज्ञ , लिपिक , फिल्ड वर्कर इ. पदांसाठी मोठी पदभरती , लगेच करा आवेदन !

कर्मचारी एकत्रित येवून जुनी पेन्श या हक्कासाठी सरकार बदलु शकतात , हे दाखविण्यासाठी सदर अधिवेशनांचे आयोजन करण्यात आले होते ,

म्हणुनच अहिल्यानुर ( अहमदनगर ) या जिल्ह्यातील शिर्डी येथे साईचरणी समर्पित भावनेने सर्व कर्मचाऱ्यांनी एकत्रितरित्या VoteForOPS चा संकल्प करुन येत्या निवडणुकीत जुनी पेन्शन देणारे शासन प्रस्थापित करण्याचा निर्धार करण्यात आले आहेत .

Leave a Comment