New Pay Commission : सरकारी कर्मचारी / पेन्शन धारकांना नविन वेतन आयोग लागु करणेबाबत आत्ताची मोठी खुशखबर !

Spread the love

E-marathipepar प्रणिता पवार प्रतिनिधी [ new pay commission new update news ] : सरकारी कर्मचारी तसेच पेन्शनधारकांना नविन वेतन आयोग लागु करणेबाबत , आत्ताची मोठी खुशखबर समोर येत आहेत . सरकारी कर्मचाऱ्यांना नियोजित कालावधीमध्ये , नविन वेतन आयोग लागु करण्यासाठी प्राप्त निवेदनाच्या अनुषंगाने सरकारकडून लवकरच निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहेत .

मिडीया रिपोर्टनुसार मिळालेल्या माहितीनुसार केंद्रीय सरकारी कर्मचारी तसेच पेन्शन धारकांना दिनांक 01 जानेवारी 2026 पासुन नविन वेतन आयोग प्रमाणे सुधारित वेतन / पेन्शन लागु करण्यात येणार आहे , याबाबत वेळोवेळी कर्मचारी संघटना मार्फत मागणी केली जात आहेत .

राज्यात विधानसभा निवडणुकांच्या अनुषंगाने सदर नविन वेतन आयोग समितीची स्थापना होण्याचे संकेत आहेत , वित्त आयोगाच्या सल्यानुसार नविन वेतन आयोगाची रचना करण्यात येते , दिनांक 01 जानेवारी 2026 पासुन नविन वेतन आयोग लागु करण्याठी सध्यस्थितीमध्ये नविन वेतन आयोगाची स्थापना होणे अपेक्षित आहे .

पगारात / पेन्शनमध्ये किती होणार वाढ : आठवा वेतन आयोगांमध्ये 3.68 पट फिटमेंट फॅक्टर प्रमाणे वेतनात / पेन्शनमध्ये वाढ लागु करण्यात येणार आहे . यानुसार सध्य स्थितीत केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांच्या किमान मुळ वेतनांमध्ये 18,000/- रुपये वरुन 26,000/- अशी वाढ होईल , तर राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा विचार केल्यास किमान मुळ वेतन हे 15,000/- वरुन 21000/- रुपये अशी होईल . तसेच पेन्शन धारकांच्या पेन्शनमध्ये किमान 3500/- वरुन 9000/- रुपये अशी वाढ होणार आहे .

फायनान्शिअल एक्सप्रेस मध्ये प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार सरकारी कर्मचाऱ्यांना नविन वेतन आयोग 1.92 पटीने वाढविला जाण्याची आकडेवारी जाहीर करण्यात आली आहे , यानुसार किमान मुळ वेतन 18,000/- वरुन 21000/- इतका होईल तर राज्यातील कर्मचाऱ्यांचे किमान मुळ वेतन हे 15,000/- वरुन 18000/- रुपये इतका होईल .

कर्मचाऱ्यांची वाढती मागणी व येत्या निवडणुकांच्या अनुषंगाने सरकारी कर्मचारी व पेन्शनधारकांना नविन वेतन आयोगाप्रमाणे लवकरच वेतन / पेन्शन लागु करण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहेत .

आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.

Leave a Comment