राज्य कर्मचाऱ्यांच्या वेतन बाबत राज्य सरकारकडून मोठा निर्णय ; परिपत्रक निर्गमित !

Spread the love

E-marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Maharashtra zilha parishad employee news about payment ] : राज्यातील जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या वेतन संदर्भात राज्य शासनांच्या उप सचिव ( वित्त ) तथा सहसंचालक महाराष्ट्र यांच्या वतीने राज्यातील सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषदा सर्व यांच्या प्रती महत्वपुर्ण शासन परिपत्रक निर्गमित करण्यात आलेला आहे .

सदरच्या शासन परिपत्रकानुसार नमुद करण्यात आलेले आहेत कि , जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांचे मासिक वेतन सातत्साने विलंबाने होत असल्याने , जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या वेतनावर अवलंबून असणाऱ्या बाबी जसे गृहकर्ज , मुलांच्या शालेय शिक्षण तसेच उच्च शिक्षणासाठी बाहेरगावी असणाऱ्या पाल्यांना वेळीच पैसे पाठवता न येणे , घरभाडे वेळेत देता न येणे ..

स्वत : च्या तसेच कुटुंबाच्या औषधोपचासाठी येणारी आर्थिक कुचंबना होत असल्याने जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांचे दर महिन्यांचे वेतन 05 तारेख पर्यंत करण्याबाबत शासन स्तरावरुन आदेश निर्गमित करण्याची विनंती करण्यात आली आहे . या अनुषंगाने राज्यातील सर्व जिल्हा परिषद ..

हे पण वाचा : राज्य अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या बाबतीत आज दि.09 सप्टेंबर 2024 रोजी निर्गमित करण्यात आला अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय !

स्तरावरुन जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांचे वेतन दर महिन्यांच्या 05 तारेखपर्यंत का होत नाहीत , तसेच जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांचे वेतन दर महिन्यांच्या 05 तारेखपर्यंत होण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत .

यामुळे राज्यातील जिल्हा परिषद अधिकारी , कर्मचाऱ्यांचे वेतन हे दर महिन्यांच्या 05 तारखेपर्यंत होणार आहेत . ज्यामुळे राज्य कर्मचाऱ्यांचे विविध कर्जाचे हप्ते व आर्थिक अडचणी भासणार नाहीत .

आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.

Leave a Comment