लाडकी बहिणींकरीता आत्ताची मोठी महत्वपुर्ण अपडेट ; सरकारकडून मोठ्या घोषणा , जाणून घ्या सविस्तर ..

Spread the love

E-marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ ladki bahin yojana update news ] : लाडकी बहिण योजना बाबत राज्य शासनांकडून मोठी महत्वपुर्ण घोषणा करण्यात आलेली आहे , सदर घोषणांनुसार राज्यातील लाडक्या बहिनींना नेमका कसा फायदा होणार , याबाबत सविस्तर अपडेट पुढीलप्रमाणे जाणून घेवूयात ..

सध्या राज्यातील ज्या लाडक्या बहिनींनी अर्ज सादर केले नाहीत , अशा बहिनी कागदपत्रे जमा करण्यांमध्ये गुंतल्या आहेत , काहींचे बँक खाते अभावी तर काहींचे बँक खात्यास आधार लिंक नसल्या कारणांने इतर काहींची इतर काही कागदपत्रे नसल्या कारणांने अर्ज सादर करण्यास विलंब झाला आहे . यामुळे राज्य शासनांकडून यापुर्वी अर्ज सादर करण्यास दिनांक 31 ऑगस्ट पर्यंत मुदतवाढ देण्यात आलेल आहे , तर आता पुन्हा एकदा सदर योजना अंतर्गत अर्ज सादर करण्यास मुदतवाढ देण्याचे मोठे संकेत समोर येत आहेत .

लाडक्या बहिनीचे 2 कोटी अर्ज दाखल : सदर योजना अंतर्गत आत्तापर्यंत 80 लाख बहिनींच्या खात्यांमध्ये प्रत्येकी 3000/- रुपये वर्ग करण्यात आले आहेत . आजतागायत सदर योजना अंतर्गत तब्बल 2 कोटी इतके अर्ज आले असून सदर अर्जांची छाननी करण्याचे काम सुरु असल्याची माहिती समोर येत आहेत .

पात्र बहिनींच्या खात्यात लवकरच मिळणार 4500/- रुपये : आता नव्याने अर्ज केलेल्या बहिनींना सदर योजना अंतर्गत तीन महिन्यांचे एकत्रित 4500/- रुपये मिळणार आहेत . यामुळे सदर विलंबाने अर्ज केलेल्या बहिनींना देखिल मोठा फायदा होणार आहे .

हे पण वाचा : मुंबई पालिका मध्ये महाभरती 2024 , लगेच करा आवेदन ..

पैसे खात्यात कधी येणार : लाडक्या बहीण योजना अंतर्गत पात्र महिलांची यादी तयार करण्याचे काम सुरु आहेत , अर्ज हे मोठ्या प्रमाणात आले असल्याने पुढील महिन्यांच्या पहिल्या आठवड्या पर्यंत सदर योजना अंतर्गत लाडक्या बहीणींच्या खात्यात पैसे जमा होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहेत .

Leave a Comment