E-marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ government employee vadhiv mahagai bhtta news ] : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आत्ताची मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे , ती म्हणजे सरकारी कर्मचाऱ्यांना माहे जुलै 2024 पासुन परत एकदा 3 टक्के वाढीव महागाई भत्ताचा लाभ प्राप्त होणार आहे . केंद्रीय कामगार मंत्रालयांकडून निर्गमित करण्यात आलेल्या ऑल इंडिया ग्राहक निर्देशांकानुसार , सदर डी.ए दर निश्चित झाले आहेत .
सरकारी कर्मचाऱ्यांना वाढीव डी.ए हे वर्षातुन दोन वेळा सुधारित करण्यात येत असते , यांमध्ये माहे जानेवारी व जुलै असे दोनदा निश्चित करण्यात येते . यांमध्ये जानेवारीचे डी.ए निश्चित करताना जुलै ते डिसेंबर महिन्यांतील ऑल इंडिया ग्राहक निर्देशांक गृहीत धरले जाते तर , जुलै मधील डी.ए निश्चित करताना जानेवारी ते जुन पर्यंतचे ऑल इंडिया ग्राहक निर्देशांक ग्राह्य धरले जाते . आता जुलै 2024 चे डी.ए दर निश्चित करण्यासाठी जानेवारी ते जुन पर्यंतचे निर्देशांक पुढीलप्रमाणे आहेत .
महिना | AICPI निर्देशांक | डी.ए वाढ (अपेक्षित) |
जानेवारी | 138.9 | 50.84 टक्के |
फेब्रुवारी | 139.2 | 51.44 |
मार्च | 138.9 | 51.95 |
एप्रिल | 139.9 | 52.43 |
मे | 139.90 | 52.91 |
जुन | 141.4 | 53.44 |
हे पण वाचा : या आठवड्यातील विवीध सरकारी महाभरती .
वरील आकडेवारी सरकारी कर्मचाऱ्यांना माहे जुलै महिन्यांतील डी.ए वाढ ही 3 टक्के इतके असणार आहे हे निश्चित झाले आहेत . यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांचा एकुण महागाई भत्ताचे दर हे 50 टक्के वरुन 53 टक्के इतके होतील .
- राज्य शासकीय अधिकारी / कर्मचारी यांच्या बाबतीत दि.16.09.2024 रोजी महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित !
- राज्यात या 11 दिवशी पडणार मुसळधार पाऊस ; ” या” जिल्ह्यांना अलर्ट जारी – पंजाबराव यांचा नवा हवामान अंदाज ..
- दि.01.01.2016 रोजी किंवा त्यानंतर सेवानिवृत्त / शासन सेवेत असताना निधन झालेल्या / होणाऱ्यांना अर्जित रजा रोखीकरण सुधारित करणेबाबत महत्वपुर्ण GR .
- पवित्र पोर्टलद्वारे नियुक्त शिक्षकांना पुन्हा परीक्षा द्यावी लागणार बातमीबाबत , राज्य शासनांकडून खुलासा !
- राज्यातील सर्वच शाळा दि.25 सप्टेंबर रोजी राहणार बंद ; सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांवर कर्मचाऱ्यांचा महामोर्चा ..