दि. 28 , 29 व 30 ऑगस्ट रोजीचा राज्यातील पावसाचा आत्ताचा नवा हवामान अंदाज ; जाणून घ्या सविस्तर !

E-marathipepar खुशी पवार प्रतिनिधी [ Maharashtra rain update date 28 to 30 August 2024 ] : भारतीय हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार , आजपासुन दिनांक 30 ऑगस्ट 2024 पर्यंत राज्यातील हवामान अंदाज नेमका कसा असणार ते पुढीलप्रमाणे पाहुयात .. राज्यांमध्ये सध्या पावसाची जोरदार सुरुवात झालेली आहे , मागील आठवड्यांपासुन राज्यात सर्वत्र ठिकाणी किरकोळ ते अतिजोरदार पावसाची … Read more

राज्यात पुढील दोन दिवस ( दि.29 ऑगस्ट पर्यंत ) पावसाचा जोर अधिकच वाढणार;  हवामान खात्याचा अंदाज !

E-MARATHIPEPAR प्रणिता पवार प्रतिनिधी [ Maharashtra rain update upto 29 auguest ] : राज्यामध्ये पुढील दोन दिवस दिनांक 29 ऑगस्ट पर्यंत पावसाचा जोर अधिकच वाढणार असल्याचा हवामान खात्याने नवा अंदाज व्यक्त केला आहे . मागील आठवड्यापासून राज्यात पावसाचा जोर वाढत चालला आहे . भारतीय हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार राजस्थान मध्य प्रदेश , गुजरात व महाराष्ट्र … Read more

राज्यातील शेतकरी व सर्वसामान्यांसाठी दि.25 ऑगस्ट रोजी झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत घेण्यात आले 10 महत्वपुर्ण कॅबिनेट निर्णय !

E-marathipepar प्रणिता पवार प्रतिनिधी [ maharashtra shasan cabinet nirnay about farmer & citizen ] : काल दिनांक 25 ऑगस्ट 2024 रोजी राज्य शासनांच्या कॅबिनेट मंत्रीमंडळाची बैठक संपन्न झाली , सदर बैठकीमध्ये राज्य शासनांकडून शेतकरी व सर्वसामान्यांसाठी 10 मोठे महत्वपुर्ण निर्णय घेण्यात आले आहेत . 01.राज्यातील शेतकऱ्यांना दिवसा अखंडित वीज पुरवठा योजनेचा विस्तार : राज्यातील शेतकऱ्यांना … Read more

पंजाबराव डक अंदाज : ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात आणि सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात असा असणार पाऊसमान !

E- marathipepar प्रणिता पवार प्रतिनिधी [ punjabrao dakh new havaman andaj ] : मागील दोन दिवसापासून राज्यात पावसाची मोठी सुरुवात झाली आहे , हवामान तज्ञ पंजाब डख यांनी दिलेल्या नवीन अंदाजानुसार राज्यात ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात त्याचबरोबर सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये हवामान कसे असणार याबाबत सविस्तर अंदाज व्यक्त करण्यात आला आहे . पंजाबराव डख यांनी … Read more

सोयाबीन व कापूस पिकांच्या अनुदानाचे 5,000/- रुपये खात्यामध्ये आले की नाही ; मोबाईल वरून असे करा चेक .

E- marathipepar संगीता पवार प्रतिनिधी [ soyabean & kapus anudan beneficiary status ] : मागील वर्षी खरीप हंगामामध्ये सोयाबीन व कापूस लागवड केलेल्या शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी पाच हजार रुपये मदत निधी जाहीर करण्यात आलेली आहे . सदर मदत निधी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वर्ग वर्ग केली जात आहे , सदर रक्कम आपल्या खात्यामध्ये आली की नाही याबाबत … Read more

सोयाबीनला 4,892/- रुपये हमीभाव ; केंद्रीय कृषीमंत्री शिवराजसिंग चौहान यांची परळी येथे माहिती ..

E-marathipepar प्रणिता पवार प्रतिनिधी [Soyabean hamibhav increase news from krushi ministry ] : सध्या सोयाबीनला 4 हजार रुपये पेक्षाही कमी भाव मिळत आहे , यामुळे आता केंद्र शासनांकडून सोयाबीनला हमी भाव देण्याची तरतुद करण्यात आली आहे . सोयाबीनचा भाव 4 हजार पेक्षाही कमी झाल्याने शेतकऱ्यांचे उत्पादन खर्च देखिल निघत नाहीत . परळी येथे दिनांक 21 … Read more

श्रद्धा दुग्धव्यवसायातुन वर्षाला कमवते कोट्यावधी रुपये ; शिक्षण घेत योग्य नियोजनातुन व्यवसायाची वृद्धी ..

E-marathipepar खुशी पवार प्रतिनिधी [ Milk Business Shradha take good Business  planning ] : इयत्ता 10 वी नंतर श्रद्धा या शेतकरी कन्येने दुग्ध व्यवसायातुन वर्षाला कोट्यावधी रुपयांची उलाठाल करत आहे , ती शिक्षण घेत दुग्ध व्यवसायांमध्ये योग्य नियोजनातुन व्यवसायाला मोठी वृद्धी आणली आहे . आजकाल दुग्ध व्यवसाय परवडत नाही , असे सांगणारे अनेक जन मिळतील … Read more

परळीत 21 ऑगस्टपासुन 5 दिवस राज्यस्तरीय कृषी महोत्सवाचे आयोजन !

E-Marathipepar प्रणिता पवार प्रतिनिधी [ state krushi Mahotsav at parali ] : दिनांक 21 ऑगस्टपासून पुढील 5 दिवस राज्यस्तरीय कृषी महोत्सवाचे आयोजन बीड जिल्ह्यातील परळी वैद्यनाथ येथे करण्यात आले आहेत . या वेळी कृषी क्षेत्रांशी निगडीत विविध प्रदर्शन , पशुप्रदर्शन तसेच शेतकऱ्यांना तज्ञांकडून मार्गदर्शन अशा विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती कृषीमंत्री मा.धनंजय मुंडे … Read more

राज्यात दि. 22 ऑगस्ट ते 12 सप्टेंबर दरम्यान राज्यात धो-धो पावसाची शक्यता ..

E-marathipepar प्रणिता पवार प्रतिनिधी [ Maharashtra rain update news 23 August to 12 September ] : राज्यांमध्ये दिनांक 22 ऑस्ट पासुन राज्यात मुसळधार पावसाला सुरुवात होणार असल्याचे हवामान खात्याने अंदाज व्यक्त करण्यात आला आहे . तर दिनांक 22 ऑगस्ट ते 12 सप्टेंबर 2024 पर्यंत राज्यांमध्ये धो- धो मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे . राज्यात … Read more

शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर : शेतीपंपाकरीता आता मोफत वीजपुरवठा .

E-marathipepar प्रणिता पवार प्रतिनिधी [ farmer moter pumb free electricity ] : राज्यातील शेतकऱ्यांसाठी राज्य शासनांकडुन मोठा दिलासादायक निर्णय घेण्यात आला आहे . सदर निर्णयांनुसार राज्यातील शेतकऱ्यांसाठी शेतीपंपाकरीता मोफत वीजपुरवठा प्राप्त होणार आहे . शेतामधील उत्पनाचे प्रमाण वाढावेत , याकरीता राज्य शासनांकडून मागेल त्याला सौर उर्जा पंप , मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना – 2024 … Read more