परळीत 21 ऑगस्टपासुन 5 दिवस राज्यस्तरीय कृषी महोत्सवाचे आयोजन !

E-Marathipepar प्रणिता पवार प्रतिनिधी [ state krushi Mahotsav at parali ] : दिनांक 21 ऑगस्टपासून पुढील 5 दिवस राज्यस्तरीय कृषी महोत्सवाचे आयोजन बीड जिल्ह्यातील परळी वैद्यनाथ येथे करण्यात आले आहेत . या वेळी कृषी क्षेत्रांशी निगडीत विविध प्रदर्शन , पशुप्रदर्शन तसेच शेतकऱ्यांना तज्ञांकडून मार्गदर्शन अशा विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती कृषीमंत्री मा.धनंजय मुंडे … Read more

राज्यात दि. 22 ऑगस्ट ते 12 सप्टेंबर दरम्यान राज्यात धो-धो पावसाची शक्यता ..

E-marathipepar प्रणिता पवार प्रतिनिधी [ Maharashtra rain update news 23 August to 12 September ] : राज्यांमध्ये दिनांक 22 ऑस्ट पासुन राज्यात मुसळधार पावसाला सुरुवात होणार असल्याचे हवामान खात्याने अंदाज व्यक्त करण्यात आला आहे . तर दिनांक 22 ऑगस्ट ते 12 सप्टेंबर 2024 पर्यंत राज्यांमध्ये धो- धो मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे . राज्यात … Read more

लाडकी बहिनींचे अद्याप पर्यंत पैसे मिळाले नाहीत ? अर्ज करायचे बाकी आहे ; तर अशांना बहीणींसाठी आत्ताची मोठी बातमी ..

E-marthipepar प्रणिता पवार प्रतिनिधी [ ladaki bahin yoajana update news ] : लाडकी बहीनींचे पैसे अद्याप मिळाले नसतील तर ,अथवा अर्ज सादर करायचे अद्याप बाकी असतील अशा लाडकी बहीणींसाठी आत्ताची मोठी बातमी समोर येत आहेत . लाडकी बहिण योजना ही आगामी काळामध्ये सत्ता आल्यानंतर निरंतर सुरु राहणार असल्याचे संकेत मा. मुख्यमंत्री यांच्या कडून देण्यात आली … Read more

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनांच्या माध्यमातुन राज्यातील सुशिक्षित बेरोजगारांना नोकरीची संधी !

E-marathipepar प्रणिता पवार प्रतिनिधी [ cm yuva karya prashikshan yoajana ] : राज्य शासनांकडुन मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना राबविण्यात येत आहेत , सदर योजनांच्या माध्यमातुन राज्यातील सुशिक्षित बेरोजगार तरुणांना नोकरीची संधी उपलब्ध करुन देण्यात येत आहेत . सदर योजनांची सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे पाहुयात .. जगांमध्ये सर्वात तरुणांची संख्या भारतात आहे , तर भारतांध्ये महाराष्ट्राची … Read more

शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर : शेतीपंपाकरीता आता मोफत वीजपुरवठा .

E-marathipepar प्रणिता पवार प्रतिनिधी [ farmer moter pumb free electricity ] : राज्यातील शेतकऱ्यांसाठी राज्य शासनांकडुन मोठा दिलासादायक निर्णय घेण्यात आला आहे . सदर निर्णयांनुसार राज्यातील शेतकऱ्यांसाठी शेतीपंपाकरीता मोफत वीजपुरवठा प्राप्त होणार आहे . शेतामधील उत्पनाचे प्रमाण वाढावेत , याकरीता राज्य शासनांकडून मागेल त्याला सौर उर्जा पंप , मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना – 2024 … Read more

सोयाबीन वरील विषाणुजन्य किडींचे व्यवस्थापन करण्यासाठी राज्य शासनांकडून उपाय .

E-marathipepar प्रणिता पवार प्रतिनिधी [ Soyabean virus ] : सध्या सोयाबीन पिकावर विषाणुजन्य रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात दिसुन येत आहेत , सदर रोगाची लक्षणे व उपाय योजना करणेबाबत राज्य शासनांच्या माहिती व प्रसार मंत्रालय मार्फत शेतकऱ्यांना माहिती देण्यात आली आहे . पिवळा मोझॅइकची विषाणु : सोयाबीनवर पिवळ्या रगाचे लहान चट्टे दिसून येतात , हळु हळु … Read more

सोयाबीन , कापुस अनुदान यादीमध्ये नाव नसल्यास , काय करावेत ? जाणून घ्या सविस्तर !

E-marathipepar प्रणिता पवार प्रतिनिधी [ Soyabean & Cotton anudan news ] : सोयाबीन व कापुस अनुदान यादी प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयांमार्फत प्रसिद्ध करण्यात येत आहेत . सदरच्या यादीमध्ये केवळ ज्यांनी ई- पीक पाहणी ॲप्सवर नोंदणी केली आहे , अशा शेतकऱ्यांचेच नाव समाविष्ठ आहेत , तर ज्यांनी सदर ॲप्सवर नोंदणी केली नाही , अशा शेतकऱ्यांना अनुदान मिळणार … Read more