E-marathipepar संगीता पवार प्रतिनिधी [ Bsnl launch new yearly plan ] : सध्या जिओ , एअरटेल , वोडाफोन – आयडिया कंपनीकडून रिचार्जचे भाव वाढविण्यात आले , असल्याने बीएसएनएल अधिकच चर्चेत आली आहे . कारण या कंपनीच्या रिचार्ज व बीएसएनएलचे रिचार्ज यामध्ये मोठ्या प्रमाणात तफावत आहे . बीएसएनएलची नेटवर्क सिस्टीम अधिक चांगली नव्हती , परंतु सद्यस्थितीमध्ये बीएसएनएल मध्ये मोठ्या प्रमाणात नेटवर्क सिस्टीम सुधारण्यावर अधिक भर दिला जात आहे .
बीएसएनएल मध्ये टाटा ग्रुपने गुंतवणूक केल्याने , ग्राहक देखील बीएसएनएल कडे मोठ्या प्रमाणात वाढले आहेत . तसेच बीएसएनएल कडून 5G सुविधा सुरुवात केली जात आहे , तर रिचार्ज प्लॅन मध्ये देखील सुधारणा आणले जात आहे . जे की इतर कंपन्या पेक्षा ग्राहकांना नक्कीच परवडणारी आहेत . कारण इतर कंपन्यांचे रिचार्ज प्लॅन व बीएसएनएलचे रिचार्ज प्लॅन यामध्ये जमीन – आसमानचा फरक आहे.
1999/- रुपया मध्ये वार्षिक प्लॅन : फक्त 1999/- रुपयांमध्ये बीएसएनएलचा वार्षिक अनलिमिटेड प्लॅन लॉन्च करण्यात आला आहे . ज्यामध्ये आपल्याला अनलिमिटेड व्हाईस कॉलिंग 365 दिवसाकरिता त्याचबरोबर यामध्ये 600 जीबी डेटा मिळतो. सदरचा डेटा आपल्याला 40 के बी पी एस स्पीडसह 5G इंटरनेट सुविधा मिळेल .
197/- रुपयांमध्ये बीएसएनएलच्या स्पेशल प्लॅन : 197/- रुपयांमध्ये बीएसएनएल कडून स्पेशल प्लॅन लॉन्च करण्यात आलेला आहे . ज्यामध्ये आपल्याला 70 दिवसा करिता 2 GB per day डेटा व अनलिमिटेड कॉलिंग सुविधा दिली जाते . जे की इतर कंपन्यांच्या तुलनेत सर्वात स्वस्त रिचार्ज प्लॅन आहे .
याशिवाय फक्त कॉलिंग करिता बीएसएनएलचा 107/- रुपयांचा 35 दिवसा करीता दोनशे मिनिट फ्री कॉलिंग सुविधा देण्यात आली आहे जे की ग्राहकांना परवडणारे रिचार्ज प्लॅन आहेत .
- राज्य शासकीय अधिकारी / कर्मचारी यांच्या बाबतीत दि.16.09.2024 रोजी महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित !
- राज्यात या 11 दिवशी पडणार मुसळधार पाऊस ; ” या” जिल्ह्यांना अलर्ट जारी – पंजाबराव यांचा नवा हवामान अंदाज ..
- दि.01.01.2016 रोजी किंवा त्यानंतर सेवानिवृत्त / शासन सेवेत असताना निधन झालेल्या / होणाऱ्यांना अर्जित रजा रोखीकरण सुधारित करणेबाबत महत्वपुर्ण GR .
- पवित्र पोर्टलद्वारे नियुक्त शिक्षकांना पुन्हा परीक्षा द्यावी लागणार बातमीबाबत , राज्य शासनांकडून खुलासा !
- राज्यातील सर्वच शाळा दि.25 सप्टेंबर रोजी राहणार बंद ; सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांवर कर्मचाऱ्यांचा महामोर्चा ..