राज्यात दि. 22 ऑगस्ट ते 12 सप्टेंबर दरम्यान राज्यात धो-धो पावसाची शक्यता ..

Spread the love

E-marathipepar प्रणिता पवार प्रतिनिधी [ Maharashtra rain update news 23 August to 12 September ] : राज्यांमध्ये दिनांक 22 ऑस्ट पासुन राज्यात मुसळधार पावसाला सुरुवात होणार असल्याचे हवामान खात्याने अंदाज व्यक्त करण्यात आला आहे . तर दिनांक 22 ऑगस्ट ते 12 सप्टेंबर 2024 पर्यंत राज्यांमध्ये धो- धो मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे .

राज्यात सध्या प्रचंड उकाड्यामुळे पावसाचे वातावरण तयार झाले आहेत , यामुळे दिनांक 20 ऑगस्ट पर्यंत राज्यात हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे , तर राज्यात दिनांक 22 ऑगस्ट पासून मुसळधार पावसाला सुरुवात होणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे .

सदरचा पाऊस हा दिनांक 22 ऑगस्ट पासुन सुरु होवून दिनांक 12 सप्टेंबर पर्यंत राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्यांकडून व्यक्त करण्यात आला आहे . सदचा पाऊस हा राज्यात पश्चिमी वाऱ्यांच्या प्रभावा केरळ , गुजरात राज्यांमध्ये कमी दाबाचे पट्टे तयार झाले आहेत , तर राज्यात अनुकुल वातावरण नाही परंतु जास्त उष्णतेमुळे दिनांक 20 ऑगस्ट पर्यंत विजेच्या कडाक्यांसह राज्यात उत्तर महाराष्ट्र व कोकण वगळता उर्वरित मध्य महाराष्ट्र  , विदर्भ ,मराठवाडा या भागांमध्ये पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे .

दिनांक 22 ऑगस्ट ते 12 सप्टेंबर कालावधीत धो-धो मुसळधार पावसाची शक्यता : राज्यांमध्ये दिनांक 25 ऑगस्ट ते 12 सप्टेंबर या कालावधीमध्ये कोकण व उत्तर महाराष्ट्र वगळता इतर भागासाठी यलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे , तर दिनांक 22 ऑगस्ट पासुन ते दिनांक 12 सप्टेंबर 2024 दरम्यानच्या कालावधीत राज्यांमध्ये धो-धो पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तविण्यात आली आहे .

हे पण वाचा : भारतीय रेल्वे विभाग मध्ये 4096 जागेसाठी आत्ताची मोठी महाभरती , लगेच करा आवेदन !

दिनांक 22 ऑगस्ट पासुन राज्यांमध्ये पश्चिमी वारे पुन्हा सक्रीय होत असल्याने मुसळधार पावसाला पुन्हा सुरुवात होणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे . दिनांक 18 ते 22 ऑगस्ट पर्यंत मध्यम पावस , दिनांक 23 ते 29 ऑगस्ट दरम्यान मुसळधार तर दिनांक 30 ऑगस्ट ते 09 सप्टेंबर व परत दिनांक 06 सप्टेंबर ते 09 सप्टेंबर काळात परत मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे .

Leave a Comment