E-marathipepar संगीता पवार प्रतिनिधी [ soyabean rate increase & cotton rate stable news ] : सोयाबीनच्या भावामध्ये सुधारणा दिसून येत आहे , मागील आठवड्यामध्ये सोयाबीनचे भाव चार हजार पेक्षा कमी झाली होते , यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात नुकसान सहन करावा लागत होता . परंतु सध्या सोयाबीनच्या भावामध्ये हळूहळू सुधारणा येत असल्याचे दिसून येत आहे , तर कापसाचे भाव अद्याप स्थिर आहेत .
शुक्रवारच्या दिवशी सोयाबीन , सोयापेंड तसेच सोयातेल भावामध्ये वायदे बाजारात सुधारणा झाली , यामुळे देशात शुक्रवारच्या दिवशी सोयाबीन , सोयापेंड व सोयातेलस चांगला भाव मिळत आहे . त्यादिवशी सोयाबीनला बाजारामध्ये 4,400/- रूपये इतका भाव मिळाला आहे . तर शनिवारच्या दिवशी सोयाबीन 4550/- ते 4700 /- रुपयांनी सोयाबीनची खरेदी करण्यात आली .
सोयाबीनच्या भावामध्ये आणखीन चढउतार दिसण्याची शक्यता अभ्यासकांनी व्यक्त केली आहे. सोयाबीनला प्रति क्विंटल पाच हजार रुपये इतका कमाल भाव मिळण्याची शक्यता आहे . सद्यस्थितीमध्ये सोयाबीनच्या भावात प्रतिक्विंटल पाचशे ते सातशे रुपये वाढ झाल्याने , शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे .
कापसाचे भाव स्थिर : आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कापसाला शुक्रवारच्या दिवशी प्रतिक्विंटल 6900/- ते 7500/- रुपये इतका भाव मिळाला , ही स्थिती आणखीन काही दिवस राहण्याची शक्यता अभ्यासकांनी व्यक्त केली आहे. जे की शेतकऱ्यांना आठ ते नऊ हजार प्रति क्विंटल भाव अपेक्षित आहे .
शेतकऱ्यांनो नियमित हवामान अंदाज कृषी विषयक माहिती योजना यांची रेग्युलर अपडेट साठी खालील व्हाट्सअप ग्रुप मध्ये जॉईन व्हा !.
- राज्य शासकीय अधिकारी / कर्मचारी यांच्या बाबतीत दि.16.09.2024 रोजी महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित !
- राज्यात या 11 दिवशी पडणार मुसळधार पाऊस ; ” या” जिल्ह्यांना अलर्ट जारी – पंजाबराव यांचा नवा हवामान अंदाज ..
- दि.01.01.2016 रोजी किंवा त्यानंतर सेवानिवृत्त / शासन सेवेत असताना निधन झालेल्या / होणाऱ्यांना अर्जित रजा रोखीकरण सुधारित करणेबाबत महत्वपुर्ण GR .
- पवित्र पोर्टलद्वारे नियुक्त शिक्षकांना पुन्हा परीक्षा द्यावी लागणार बातमीबाबत , राज्य शासनांकडून खुलासा !
- राज्यातील सर्वच शाळा दि.25 सप्टेंबर रोजी राहणार बंद ; सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांवर कर्मचाऱ्यांचा महामोर्चा ..