ही बँक देत आहे ठेवीवर सर्वाधिक 9.45 टक्के व्याजदर ; जाणून घ्या ठेवी व त्यावरील व्याजदर .

Spread the love

E-marathipeapr संगिता पवार प्रतिनिधी [ Shriramfinance fixed deposit high intrest rate ] : श्रीराम फायनान्स मार्फत ठेवीवर सर्वाधिक 9.45 टक्के इतके व्याजदर दिले जात आहेत . सदर फायनान्स कंपनी ही सर्वात जुनी व इकॉनॉमिकल हाय रेटेट असल्याने सर्वात कमी जोखीम आहे .

या फायनान्स बँकेत ठेवी ठेवण्याचे काही खास वैशिष्ट्ये : सर्वाधिक व्याजदर , ज्येष्ठ नागरिकांना 0.50 टक्के वाढीव व्याजदर , महिलांसाठी .010 टक्के वाढीव व्याजदराचा लाभ .गॅरंटेड रिटर्नची हमी .

आपण जर ज्येष्ठ नागरिक व महिलांच्या नावे 5 वर्षांची गुंतवणुक केल्यास , आपणांस 9.45 टक्के इतका व्याजदर मिळेल , म्हणजेच आपण 100,000/- रुपयांची गुंतवणुक केल्यास , आपणांस मुदतीनंतर 47,300/- व्याजासह मुद्दल पकडुन 147,300/- रुपये मिळतील .

जर आपण सर्वसामान्य गुंतवणुकीदार असाल तर आपणांस 8.91 टक्के इतके व्याजदर मिळेल , म्हणजेच आपण जर 5 वर्षे कालावधीसाठी 100,000/- रुपयांची गुंतवणुक केल्यास , आपणांस मुदतीनंतर 44,600/- इतका व्याजासह मुद्दल असी एकुण 1,44,600/- रुपये मिळतील .

हे पण वाचा : पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये विविध पदांच्या तब्बल 1027 जागेसाठी महाभरती , लगेच करा आवेदन ..

गुंतवणुक कशी करता येते : सदर फायनान्स कंपनीने सदर ठेवी करण्यासाठी सर्व ऑनलाईन https://www.shriramfinance.in/ या संकेतस्थळावर सुविधा देण्यात आली आहे , तसेच ऑफलाईन पद्धतीने संबंधित ऑफीसमध्ये देखिल गुंतवणुक करु शकता ..

Leave a Comment